सैराट फेम आकाश ठोसर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो.
Facebook
नुकतेच त्याने त्याच्या भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Facebook
05/03/2023
आकाशनं तोरणा किल्ल्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Facebook
आभाळा एवढा सह्याद्री ⛰️⛰️⛰️ असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.
Facebook
डोळ्यात साठवून ठेवावं असंच काहीसं सह्याद्रीचं रूप आहे, असे त्याने लिहिले आहे.
Facebook
नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटातुन मराठी चित्रपटसृष्टीला रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे मिळाले.
05/03/2023
Facebook
05/03/20023
आकाश मुळचा पुण्याच्या औंध येथील राहणारा आहे.
Facebook
आकाश अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मल्ल होता. त्याला कुस्तीची खूप आवड आहे.
Facebook
05/03/2023
सैराटसाठी आकाशने आठवड्याभरात चार तर महिनाभरात तेरा किलो वजन कमी केले होते.
Facebook
काही दिवसापूर्वी आकाशन राजगड किल्ल्याचे सुंदर फोटो शेअर केले होते.
Facebook