यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
Facebook
14/03/2023
या पुरस्कार सोहळ्यात आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने दोन पुरस्कार पटकावले.
Facebook
Facebook
स्टार प्रवाहची इन्स्ट स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस या दोन पुरस्कारांची रुपाली मानकरी ठरली.
14/03/2023
Facebook
संजनाचं स्टाईल स्टेटमेण्ट, तिच्या साड्या आणि खास करुन तिच्या दागिन्यांची महिला प्रेक्षक वर्गात प्रचंड क्रेझ आहे.
14/03/2023
Facebook
संजनाचं पात्र ग्लॅमरस दिसावं यासाठी मालिकेची संपूर्ण टीम मेहनत घेतच असते.
Facebook
14/03/2023
यासोबतच रुपाली सोशल मीडियावरही सक्रीय असते.
Facebook
Facebook
फोटोशूट आणि रिल्सच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबतचं नातं अधिकाधिक घट्ट कसं होईल याचा प्रयत्न करत असते.
14/03/2023
Facebook
स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार ही कॅटेगरी पहिल्यांदाच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात होती.
Facebook