सारा अली खानने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
Facebook
12/03/2023
चमकदार लाल लेहेंगा सेटमध्ये सारा अली खान बोल्ड दिसत आहे.
Facebook
Facebook
ज्यामध्ये लाला लेहेंगा, नेकलाइन असलेला ब्लाउज आणि आकर्षक नक्षीदार दुपट्टा यांचा समावेश आहे.
12/03/2023
Facebook
सारा अली खान ने केसांमध्ये लाल गुलाबाचे फूल लावले आहे.
Facebook
केदारनाथ आणि सिम्बा या पहिल्या दोन चित्रपटांमुळे सारा अली खानने खूप मोठा चाहतावर्ग मिळवला आहे.
12/03/2023
Facebook
12/03/2023
Facebook
Facebook
सारा अली खानने पीच स्मोकी डोळे आणि गुलाबी ओठांसह साधा मेकअप निवडला आहे.
12/03/2023
Facebook
सारा अली खान, लॅक्मे फैशनवीक शो मध्ये रॅम्प वाक करताना दिसली.
Facebook