१. सॅम करन: इंग्लंड क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. सॅमला पंजाब किंग्सने १८.५० कोटींला विकत घेतले आहे. तो आयपीएल २०२३ मध्ये विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू आहे.

16/03/2023
Facebook
२. आयपीएल २०२३ च्या लिलावात कॅमेरून ग्रीन हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटींला विकत घेतले आहे.
Facebook
16/03/2023
३. बेन स्टोक्स: इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. यावर्षी त्याला चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींला विकत घेतले आहे.
Facebook
Facebook
४. निकोलस पूरन: वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम फलंदाज आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला १६ कोटी देऊन आपल्या संघात घेतले आहे.
16/03/2023
Facebook
६. मयंक अग्रवाल : सनरायझर्स हैदराबादने मयंकला ८.२५ कोटींला खरेदी केले. लिलावात विकला गेलेला तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे.
16/03/2023
Facebook
७. शिवम मावी हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याला गुजरात टायटन्सने ६ कोटींला विकत घेतले आहे.
Facebook
16/03/2023
८. जेसन होल्डर: वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने ५.७५ कोटींला विकत घेतले आहे.
Facebook
Facebook
९. मुकेश कुमार: रणजी ट्रॉफीमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, त्याला आयपीएल २०२३ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ५.५० कोटींना विकत घेतले.
16/03/2023
Facebook