१. जिफपॉम हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय डॉग आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे २५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. कॅटी पेरीच्या डार्क हॉर्स, लिजेंडरी या म्युझिक व्हिडिओमध्येही तो दिसला होता.
03/03/2023
Facebook
03/03/2023
२. इटडॉगठेपूग, पॉप संस्कृतीचा राजा: डग हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय डॉग आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १० दशलक्ष फॉलोअर्स, १ अब्जाहून अधिक व्हिडिओला व्ह्यूज आहेत. आणि अनेक सेलिब्रिटी त्याचे मित्र आहेत.
Facebook
३.मारुतारो: तो एक सुंदर शिबा इनू डॉग आहे,जो जपानमध्ये त्याच्या मालकांसोबत राहतो. इंस्टाग्राम वर २.६ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
03/03/2023
Facebook
४.मार्नी, हा इंस्टाग्रामवरील ४ था सर्वात लोकप्रिय डॉग आहे. त्याचे मालक मार्नीने आता त्याच्या जीवनाबद्दल पुस्तक लिहिले आहे “मार्नी द डॉग आय एम अ बुक”.
Facebook
५. टूना द चिवेनी: चिवेनी हा चिहुआहुआ आणि डचशंड या जातींचे संकर आहे. त्याचा मालक कोर्टनी डॅशर आहे. त्याच्यावर "टूना मेल्ट्स माय हार्ट: द अंडरडॉग विथ द ओव्हरबाइट" हे एक पुस्तकही आहे.
03/03/2023
Facebook
६.लोकी द वुल्फडॉग: वुल्फ कुत्र्यांप्रमाणे लोकी हा सोशल मीडियावर ६ वा लोकप्रिय वुल्फडॉग आहे. त्याचे सोशल मीडिया वर १.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
Facebook
Facebook
७. हार्लो आणि सेज: हे दोन डॉग आहेत ज्यांनी इंस्टाग्रामवर तुफान कब्जा केला आहे. हार्लो ही एक सुंदर वेइमरानर जात आहे. त्यांचे सोशल मीडिया वर १.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
03/03/2023
८. वाइल्ड आयडिया मधील मॅडी, मॅडी देखील इतर कुत्र्या प्रमाणे सोशल मीडियावर फेमस आहे. मॅडीचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर १५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Facebook
९. मॅनी द फ्रेंची हा सध्या १.५ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्ससह इंटरनेटवरील ९ व्या क्रमांकाचा लोकप्रिय बुलडॉग आहे. त्याचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर १४ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
03/03/2023
Facebook
१०. लोकी, हा डॉग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर स्टार होता. दुर्दैवाने, लोकीचे २०१६ मध्ये निधन झाले.