भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Facebook
06/03/2023
अनेकदा ती इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट करत असते.
Facebook
06/03/2023
Facebook
या फोटोंमध्ये धनश्री वर्मा पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.
Facebook
या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
06/03/2023
Facebook
तिची ही स्टाईल लोकांना खूप आवडली आहे.
Facebook
Facebook
धनश्री वर्मा या फोटो मध्ये खूप हॉट आणि सिझलिंग दिसत आहे.
याआधीही धनश्री वर्माने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती बीचवेअर परिधान करताना दिसत होती.
Facebook
06/03/2023
चाहते धनश्रीच्या या फोटोंवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत.
Facebook
धनश्रीने या ठिकाणी साहसी आणि क्रीडा उपक्रमांचाही आनंद लुटला.
Facebook