१.फ्रिल शार्क, या माशाचा गर्भधारणेचा कालावधी ४२ महिन्याचा आहे.

05/04/2023
Facebook
२.अल्पाइन सॅलॅमंडर: गर्भधारणेचा कालावधी ३६ महिन्याचा असतो.
Facebook
05/04/2023
३.बास्किंग शार्क: गर्भधारणेचा कालावधी ३६ महिने आणि या माशांचे निवासस्थान बोरियल ते उबदार-समशीतोष्ण महासागराच्या पाण्यात राहतात.
Facebook
Facebook
४. काटेरी डॉगफिश शार्क: या माशांचा गर्भधारणेचा कालावधी २४ महिन्याचा आहे.
05/04/2023
Facebook
६.आशियाई हत्ती: गर्भधारणेचा कालावधी २२ महिन्याचा आहे.
05/04/2023
Facebook
७.ऑर्का: गर्भधारणेचा कालावधी १८ महिन्याचा आहे.
Facebook
05/04/2023
८.काळा गेंडा: गर्भधारणेचा कालावधी १६ महिन्याचा आहे.
Facebook
Facebook
९.स्पर्म व्हेल: या माशाचा गर्भधारणेचा कालावधी १६ महिने असतो.
१०.वॉलरस: या प्राण्याचा गर्भधारणेचा कालावधी १६ महिन्याचा आहे.
Facebook