05/04/2023
Facebook
Facebook
२.व्हर्जिनिया ओपोसम: या लहान मादी प्राण्याचा गर्भधारणा कालावधी केवळ १२ दिवसांचा आहे.
05/04/2023
३.हॅमस्टर माउस: या प्रजातीच्या मादीचा गर्भधारणा कालावधी १६ दिवसांचा आहे.
Facebook
४.हाऊस उंदीर: या मादी उंदराचा गर्भधारणा कालावधी १९ दिवसांचा आहे.
Facebook
५.मंगोलियन जर्बिल: या मादी प्राण्याचा गर्भधारणा कालावधी केवळ २१ दिवसांचा आहे.
05/04/2023
Facebook
६.वॉम्बॅट: वॉम्बॅट हे मूळ ऑस्ट्रेलियाचे निवासी आहेत आणि वॉम्बॅट मादीचा गर्भधारणा कालावधी २७ दिवसांचा आहे.
Facebook
Facebook
७.चिपमंक्स: या प्रजातीच्या मादीचा गर्भधारणा कालावधी फक्त ३१ दिवसांचा आहे .
८. ससा: ससा मादीचा गर्भधारणा कालावधी ३१ दिवसांचा आहे.
Facebook
05/04/2023
Facebook
१०.कोआला: साधारणपणे ते निलगिरी झाडांच्या जंगलात राहतात, कारण या झाडांची पाने हा त्यांचा प्रमुख आहार आहे. कोआला मादीचा गर्भधारणा कालावधी ३४ दिवसांचा आहे.
Facebook