टिव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
Facebook
01/05/2023
ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध हिना खान तिच्या आऊट फिटमुळे चर्चेत आली आहे.
Facebook
Facebook
हिना, तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती कमाल दिसत आहे.
हिना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पिवळ्या-हिरव्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
01/05/2023
Facebook
01/05/2023
Facebook
हिना खानचे सर्व लूक्स चाहत्यांना आवडतात. मात्र तिने उमराह केल्यानंतर अनेकजण तिला रिव्हीलिंग आऊटफिटमध्ये पाहू इच्छित नाही.
01/05/2023
Facebook
हिना खानने तिचा लूक हाय हील्स, अंगठी आणि स्टेटमेंट इअररिंगसह पूर्ण केला.
Facebook
Facebook
हिना ने केसांना मेसी लूक दिला होता, तर चेहऱ्यावर दोन बटा सोडल्या होत्या.
01/05/2023
हिनाने डोळ्यांना आयलायनर, मिनीमल मेकअप आणि न्यूड लिपशेडने आपला लूक पूर्ण केला आहे.
Facebook
हिना खान चे इंस्टाग्राम वर १९ लाख फोल्लोवेर्स आहेत.
Facebook