छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला कोण ओळखत नाही.
Facebook
हिनाने इंडस्ट्रीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
02/04/2023
Facebook
हिना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
Facebook
Facebook
अलीकडेच, अभिनेत्री मक्का मदिना या पवित्र मंदिरातून उमराह करून परतली आहे.
हिना खानने परत येताच कामाला सुरुवात केली असून तिने एका इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक केला आहे. यानंतर अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
Facebook
या कार्यक्रमातील रॅम्प वॉकचे काही फोटो हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
02/04/2023
Facebook
02/04/2023
Facebook
मात्र, असे फोटो समोर येताच यूजर्स हिनावर चांगलेच संतापले आहेत आणि तिला जोरदार ट्रोल करत आहेत.
Facebook
फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे- 'लाज वाटली पाहिजे तुला, उमराहकरून आली आहेस, सना खानकडून काहीतरी शिक, चुल्लू भर पानी में डूब मरो.
02/04/2023
Facebook
02/04/2023
Facebook