९. दिलीप सांघवी: भारतातील सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांचा वार्षिक पगार २० कोटी आहे. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, २०१७ मध्ये इंडिया टुडे मासिकाने त्यांना भारतातील ८ व्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून स्थान दिले आहे. २०२१ मध्ये सांघवी, फोर्ब्सनुसार भारतातील १४ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती: $१४.८ करोड आहे.