१. या मनोरंजक प्राण्यांना त्यांच्या आहारावरून अँटिटर हे नाव मिळाले आहे. हे प्राणी फक्त मुंग्या खातात.
Facebook
19/04/2023
२. अँटिटरर्स प्राणी सहसा ज्या वारुळावर जाऊन मुंग्या खातात ते वारूळ कधीच नष्ट करत नाहीत. अँटिटरचा अन्न पुनर्निर्माण वर विश्वास आहे. जर वारूळ नष्ट झाले तर त्या ठिकाणी मुंग्याची उत्पत्ती होणार नाही या मुळे ते वारूळ नष्ट करीत नाहीत.
Facebook
३.अँटिटरर्स च्या आहारात ९०% मुंग्या असतात. ते दररोज २०० वारुळावर जाऊन मुंग्या खातात. यांचा आहार पण खूप मोठा असतो.
Facebook
Facebook
४. मुंग्या आणि कीटकांव्यतिरिक्त अँटिटरर्स मऊ फळे देखील खातात.
19/04/2023
Facebook
६. अँटीएटरचे डोळे तुलनेने लहान असतात आणि त्यांची नजर पण कमजोर असते.
Facebook
Facebook
७. त्यांच्या शरीराचे तापमान ३३ ते ३६°C च्या दरम्यान असते, जे सर्वात कमी शरीराचे तापमान असलेल्या सस्तन प्राण्यांपैकी एक आहेत.
19/04/2023
Facebook
९. अँटिटर त्यांची जीभ फार लवकर हलवतात. ते त्यांची जीभ प्रति मिनिट १५० वेळा फ्लिक करू शकतात.
Facebook
19/04/2023
Facebook