बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
Facebook
14/04/2023
जॅकलीनचे नाव २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत जोडले गेले आहे.
Facebook
Facebook
काही दिवसापूर्वी सुकेशन जेलमधून जॅकलीनला प्रेम पत्र देखील लिहलं होत. अशा परिस्थितीत या अभिनेत्रीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
खरंतर जॅकलीन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
Facebook
Facebook
जॅकलिनच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
14/04/2023
अभिनेत्रीची किलर स्टाईल तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिसच्या सौंदर्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.
Facebook
लैव्हेंडर कलरच्या क्रॉप टॉप आणि थाई हाय स्लिट लाँग स्कर्टमध्ये जॅकलीन खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
14/04/2023
Facebook
या फोटोत जॅकलीन पांढऱ्या सोफ्यावर बसलेली असून ती तिच्या मांजरीसोबत पोज देताना दिसत आहे.
Facebook
सुकेश तुरुंगात असून त्याची मांजर जॅकलीनसोबत असल्याचे युजर्स कमेंट्सद्वारे सांगत आहेत.
14/04/2023
Facebook
Facebook
जॅकलिनने ओपन लॉक्स आणि स्किन टोन लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला.