काजल अग्रवाल ने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
31/03/2023
Facebook
यामध्ये काजल कलरफुल ड्रेस परिधान करून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.
Facebook
31/03/2023
काजल अग्रवालचे हे फोटो इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल हाेत आहेत.
Facebook
Facebook
तिच्या या फाेटाेला अवघ्या काही वेळातच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
31/03/2023
Facebook
त्याचबरोबर तिच्या फोटोंवर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, ‘तुम्ही खूप स्ट्रांग आणि कॉन्फिडेंट दिसत आहात.’, तर एकाने लिहिले आहे की, ‘तुम्ही मॉडेलिंग सुरू करा.’
Facebook
याआधीही काजल अग्रवालने तिचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती हॉट पोज देताना दिसत आहे.
31/03/2023
Facebook
31/03/2023
Facebook
Facebook
यावर कमेंट करताना चाहत्याने लिहिले, ‘हॉट आणि ब्युटीचा कॉम्बो.’ अशाप्रकरे चाहते काजलच्या पाेस्टवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
काजल अग्रवालचे लग्न गौतम किचलूशी झाले आहे. तिला एक मुलगाही आहे.
Facebook