१. बराक ओबामा: फॉलोअर्स - १३३.२ दशलक्ष, अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती आहेत.

06/03/2023
Facebook
२. एलोन मस्क: फॉलोअर्स - ११८.३ दशलक्ष.
Facebook
06/03/2023
३. जस्टिन बीबर: फॉलोअर्स - ११३.७ दशलक्ष, २०१३ मध्ये जस्टिन बीबर सर्वाधिक फॉलो केलेला व्यक्ती होता. आता तो बराक ओबामा आणि इलॉन मस्क यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
Facebook
Facebook
४. कॅटी पेरी: फॉलोअर्स-१०८.८ दशलक्ष, अमेरिकन गायक, गीतकार आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व, सर्वाधिक फॉलो केलेल्या ट्विटर खात्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
06/03/2023
Facebook
६. क्रिस्टियानो रोनाल्डो: फॉलोअर्स - १०७.९ दशलक्ष, महान खेळाडूंपैकी एक आहे.
06/03/2023
Facebook
७.टेलर स्विफ्ट: फॉलोअर्स-९२.९ दशलक्ष, अमेरिकन गायक-गीतकार, सातव्या क्रमांकावर सर्वाधिक फॉलो केलेले खाते आहे.
Facebook
06/03/2023
८. डोनाल्ड ट्रम्प: फॉलोअर्स-८७.५ दशलक्ष, ४५वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.
Facebook
Facebook
९.नरेंद्र मोदी: फॉलोअर्स- ८६.९ दशलक्ष, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२२ मध्ये अकराव्या स्थानावर होते.
06/03/2023
Facebook