१०. न्यूझीलंड: वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार न्यूझीलंड हा जगातील दहावा आनंदी देश आहे.
Facebook
९. लक्झेंबर्ग, या देशातील लोकांचे सरासरी घरगुती उत्पन्न अनेक सुप्रसिद्ध देशातील लोकंन पेक्षा खूप जास्त आहे. येथील लोक उच्च उत्पन्न पातळी, उच्च राहणीमानावर विश्वास ठेवतात आणि याचा परिणाम लोकांच्या खुश राहण्यावर होतो.
23/03/2023
Facebook
23/03/2023
८. स्वित्झर्लंड, सरासरी उत्पन्न, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण गुणवत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये सातत्याने जागतिक सरासरीपेक्षा जास्त कामगिरी करत आहे. शिवाय, स्वित्झर्लंडमधील लोकांचे आयुर्मान ८४.२५ वर्षे आहे.
Facebook
७. नॉर्वे: नॉर्वेजियन लोक न्यायाची भावना, मैत्री करण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची क्षमता यासारखे गुण प्रदर्शित करतात. त्यामुळे या यादीत नॉर्वे ७ व्या क्रमांकावर आहे.
23/03/2023
Facebook
६. स्वीडन: आनंदी देशाच्या यादीत स्वीडन सहाव्या क्रमांकावर आहे.
23/03/2023
Facebook
५. नेदरलँड्स: यावर्षीच्या जागतिक आनंद अहवालात नेदरलँड्स ५ व्या स्थानावर आहे. नेदरलँड्स सलग तिसऱ्या वर्षी पाचव्या स्थानावर आहे.
Facebook
23/03/2023
४. इस्रायल: या अहवालात इस्रायल चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षीच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये इस्रायल ९व्या क्रमांकावर होता. आरोग्य, सामाजिक संबंध आणि जीवन समाधानाचा विचार केला तर इस्रायल अनेक देशांच्या पुढे आहे.
Facebook
Facebook
३.आनंदी देशांच्या यादीत आइसलँड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२.डेन्मार्कचे उच्च रँकिंग हे लोकांच्या सामाजिक कल्याणासाठी देशाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेमुळे आहे.
23/03/2023
Facebook
१. फिनलंड: या देशातील नागरिक हे इतर कोणत्याही देशातल्या लोकंन पेक्षा इमानदार म्हणून ओळखले जातात. म्हणूनच फिनलंड हा देश आनंदी देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.