अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते.
Facebook
17/04/2023
नियाने अलीकडेच एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत, ज्यात ती सिक्कीममध्ये मॅगी खाताना आणि नाचताना सुट्टीचा आनंद घेत असताना दिसत आहे.
Facebook
Facebook
सिक्कीम, गंगटोकच्या बर्फाळ टेकड्यावर जाऊन कडाक्याच्या थंडीत निया शर्माने मिनी स्कर्ट आणि छोटे जॅकेट घातले आहे.
Facebook
या व्हिडिओ मध्ये निया मॅगी खाता असताना थरथर कापत आहे.
यासोबतच नियाने पायात फुल्ल शूज घातले आहेत आणि डोळ्यांना गॉगल लावला आहे.
Facebook
Facebook
या लूकमध्ये निया शर्मा खूपच हॉट दिसत आहे.
17/04/2023
Facebook
याशिवाय अनेक चाहत्यांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्या आहेत.
Facebook
17/04/2023
काही जण नियाला विचारत आहेत की, एवढ्या थंडीत तुम्ही असे शॉर्ट कपडे कसे घातला आहात.
Facebook
Facebook
नियाचा हा लूक पुन्हा एकदा चाहत्यांना तिचे वेड लावत आहे.