बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.
01/04/2023
Facebook
'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या जान्हवीने आज अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचे काैशल्य दाखवले आहे.
Facebook
01/04/2023
यासाेबतच जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
Facebook
Facebook
ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फाेटाे शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते.
01/04/2023
Facebook
या फोटोंमधील जान्हवीचा बिकिनी लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
01/04/2023
Facebook
लेटेस्ट फोटोमध्ये जान्हवी कपूर गुलाबी रंगाची ब्रा अ्न टाइट मिनी स्कर्ट घालून कॅमेरासमोर पाेज देत दिसत आहे.
Facebook
01/04/2023
जान्हवीच्या या ब्रावर सिक्वेन्स वर्क करण्यात आले आहे, ज्यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे.
Facebook
Facebook
एकीकडे जान्हवीचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे, तर दुसरीकडे अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.
01/04/2023
Facebook