"शुद्ध देसी रोमांस' या चित्रपटातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री 'वाणी कपूर'चे नाव बॉलिवूड मधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते.
Facebook
11/03/2023
फोटोंमध्ये अभिनेत्रीने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री एकदम फिट आणि हॉट दिसत आहे.
Facebook
Facebook
वाणीचे हे फोटो पॅरिस मधील आहेत. वाणीच्या या बोल्ड लूकने पॅरिसमध्ये देखील धुमाकूळ घातला असल्याचं दिसून येत आहे.
11/03/2023
Facebook
ती नेहमी सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो-व्हिडिओ शेअर करत असते.
11/03/2023
Facebook
अश्यातच वाणी कपूरने इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, सध्या अभिनेत्रीचे हे मादक फोटो सगळीकडे जोरदार व्हायरल होत आहेत.
Facebook
या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
11/03/2023
Facebook
11/03/2023
असे फोटो शेअर करुन ती आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.
Facebook
Facebook
आता वाणीच्या ग्लॅमरचा तडका हा अनेकांच्या पसंतीस पडताना दिसतो आहे.
11/03/2023
Facebook