28/02/2023
भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर सोमवारी विवाहबंधनात अडकला.
Facebook
28/02/2023
Facebook
Facebook
शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर
शार्दुल-मितालीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.
Facebook
28/02/2023
Facebook
शार्दुल-मितालीच्या लग्नसोहळ्याला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्नी रितिकासह हजेरी लावली.
28/02/2023
Facebook
28/02/2023
Facebook
अभिषेक नायर आणि मुंबई संघाचा स्थानिक सिद्धेश लाड देखील स्पॉट झाले होते.
Facebook
शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली होती.
28/02/2023
Facebook
Facebook
बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. शार्दुल ठाकूरची पत्नी व्यवसायाने व्यावसायिक महिला असून ती एक स्टार्टअप कंपनी चालवते.