अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते.
Facebook
27/03/2023
सध्या उर्फीच्या एका व्हिडिओ ने इंटरनेट वर धुमाकूळ घातला आहे.
Facebook
27/03/2023
Facebook
Facebook
उर्फीवर कितीही टिका झाली तरी ती तिच्या कपड्यांची स्टाइल काही सोडायला तयार नाहीये.
उर्फीचा बोल्डनेस पुन्हा पाहायला मिळाला आहे. नुकत्याच फंक्शनमध्ये उर्फी अशाच विचित्र फॅशन स्टाइलमध्ये पोहोचली होती.
Facebook
बॉलिवूड आणि टेलिव्हिजनचे अनेक मोठे लोक फंक्शनला आले होते. त्यांच्याबरोबरचे फोटो उर्फीनं शेअर केलेत.
27/03/2023
Facebook
उर्फीचा हा अवतार पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिची शाळा घेतली आहे.
Facebook
27/03/2023
Facebook
Facebook
"तू मुस्लिम आहेस हे विसरू नकोस", असा सल्ला काहींनी उर्फीला दिला आहे.
"रमजानच्या महिन्यात तरी चांगले कपडे घालायला पाहिजे होते. हा रमजानचा अपमान आहे", असंही अनेकांनी म्हटलं आहे.
Facebook