Janmarathi

धर्म

असे एक महादेवाचे मंदिर जिथे मंदिरात नंदी नाही जाणून घ्या हे मंदिर कुठे आहे?

धर्म11 March 2021 12:12 PM GMT
तुम्ही सर्वांनी पाहिले असेलच की तुम्ही जेव्हा कधी शिव मंदिरात गेले असता, नंदी नेहमीच शिवमंदिरात असतो , परंतु आज मी तुम्हाला या लेखामध्ये सांगेन की जिथे भगवान शिव सोबत नंदी उपस्थित नाही. आणि मी यामागील कारण देखील स्पष्ट करीन.

जाणुन घ्या महाशिवरात्री बाबतचे संदर्भ व कशी करण्यात येते देशभरात साजरी.

धर्म11 March 2021 2:50 AM GMT
महाराष्ट्रात माघ महिन्यात साजरी करण्यात येते महाशिवरात्र. शिव पुराण, पद्म पुराण, आणि अग्नि पुराणात सांगितले आहे महत्त्व.

'महामृत्युंजय मंत्र', अर्थ, आराधना व त्याच्याशी जोडलेल्या पौराणिक कथा.

धर्म8 March 2021 5:29 PM GMT
भारतातील सर्वात जुन्या मंत्रांपैकी एक असलेला 'महामृत्युंजय मंत्र', त्याचा पुराण - संदर्भासहित अर्थ व त्याच्या उद्भवाशी निगडीत कथा.

प्रत्येक कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा का केली जाते!

धर्म5 March 2021 6:14 PM GMT
जवळजवळ सर्व घरांच्या प्रवेशद्वारावर गणेशजींचे मंदिर बांधले गेले जाते. कोणत्याही पूजा, विधी आणि कामात अडथळे येऊ नयेत, म्हणून प्रथम त्यांची कृपा प्राप्त करुन गणेश-उपासना केली जाते. यामागे एक आख्यायिका देखील आहे.
Share it