Janmarathi

My Favorite Game Kabaddi Essay In Marathi ; शारीरिक आणि मानसिक सौष्ठव वाढवणारी कबड्डी

My Favorite Game Kabaddi Essay In Marathi ;

My Favorite Game Kabaddi Essay In Marathi ; शारीरिक आणि मानसिक सौष्ठव वाढवणारी कबड्डी
X

My Favorite Game Kabaddi Essay In Marathi ; शारीरिक आणि मानसिक सौष्ठव वाढवणारी कबड्डी

My Favourite Game Kabaddi Essay In Marathi ; महाराष्ट्राची शान असलेला माझा आवडता कबड्डी खेळ

प्रस्तावना ; (My Favourite Game Kabaddi Essay In Marathi)

महाराष्ट्राचा राज्यस्तरीय खेळ म्हणून ओळखली जाणारी कबड्डी आपण लहानपणापासून पहात आलो आहोत. या खेळाचे वैशिष्ट्य आणि साधेपणा देशपातळीवर देखील गौरविला जातो. विशेष म्हणजे येत्या २२ डिसेंबर २०२१ पासून प्रो कबड्डीचे सामने सुरु होणार आहेत. तत्पूर्वी या खेळाची माहिती आणि त्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व या निबंधाच्या माध्यमातून पाहणार आहोत. (kabaddi essay in marathi)


येत्या २२ डिसेंबर २०२१ पासून प्रो कबड्डीचे सामने सुरु होणार आहेत.

My Favorite Game Kabaddi Essay In Marathi ; शारीरिक आणि मानसिक सौष्ठव वाढवणारी कबड्डी

जगभरात वेगवेगळे खेळ खेळले जातात. प्रत्येक देश अथवा निरनिराळ्या खेळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अनेक राज्य देखील अशाच अलौकिक खेळांसाठी प्रसिद्ध आहे. उदाहरण द्यायचेच झाले तर महाराष्ट्राचा लाडका खेळ कबड्डी याबद्दल बरेच काही सांगण्यासारखे आहे. येत्या २२ डिसेंबर २०२१ रोजी विवो प्रो कबड्डी स्पर्धा सुरु होणार आहेत. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसारखे खेळ लोक आवडीने पहातात. मात्र कबड्डी हा खेळ आजही गावांत, गल्लीत, शहरातील शाळेत खेळला जातो. या खेळात सुद्धा मनोरंजनासोबत व्यायाम, हुशारी आणि जिद्दीची शर्त लागते. (My Favourite Game Kabaddi Essay In Marathi)भारतात प्राचीन काळापासून कबड्डी खेळ खेळाला जातो. आयताकार साडेबारा मीटर लांब आणि दहा मीटर रुंद असे क्रीडांगण या खेळाला लागते. हा खेळ सांघिक असून दोन संघात १२/१२ खेळाडू असतात. सर्व प्रथम सात खेळाडू मैदानात हा खेळ काहीसा आक्रमक आहे. खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत विरोधी संघाच्या भागात जातो आणि त्यातील खेळाडूंना स्पर्श करून दम न सोडता आणि नियमांचे उल्लंघन न करता आपल्या भागात परत येतो. स्पर्श झालेले खेळाडू बाद होतात आणि जितके खेळाडू बाद झाले आहेत तितके गुण विजयी संघाला मिळतात. खेळाचा अवधी साधारण ५० मिनीटांचा असतो. (Essay On My Favourite Game Kabaddi In Marathi)
या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळामुळे खेळाडूंमध्ये शिस्त, नियम पाळण्याची वृत्ती निर्माण होते. ज्याचा उपयोग शाळा-महाविद्यालयांतील मुलांसाठी होतो. राष्ट्रीय पातळीवर देखील कबड्डीचे सामने होतात. या खेळाला आंतरराष्ट्रीय नोंद आणि प्रसिद्धी देखील मिळत आहे. कबड्डीला आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाल्याने कबड्डी जपान आणि कोरिया सारख्या देशांमध्येही खेळली गेली आहे. भारतासोबत नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान श्रीलंका इत्यादी देशांमध्ये प्रसिद्ध आहे. बांगलादेशचा तर हा राष्ट्रीय खेळ आहे. कबड्डी खेळाचा पहिला विश्वचषक 2004 मध्ये खेळला गेला होता. कबड्डीमुळे आपले आरोग्य चांगले ठेवण्यात मदत होते आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करायची शिकवण देते. (Kabaddi Information In Marathi Essay)
खेळ कोणताही असो त्याला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. जीवनात आनंद आणि उत्साहाने आणि चेतना भरणारी गोष्ट आहे. मैदानी खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर निरोगी राहते. खेळांमुळे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता विकसित होते. खेळ खेळल्याने शारीरिक क्षमता वाढते आणि आळस येत नाही. त्यामुळे माझा देखील हा आवडता खेळ आहे. हा खेळ खेळल्याने आपले मन देखील शांत राहते आणि मन देखील जलद कार्य करते, आपल्या देशात प्राचीन काळापासून खेळला जातो, हा खेळ गावात जास्त खेळला जातो कारण त्याची कोणत्याही प्रकारे किंमत लागत नाही. (Essay On Kabaddi In Marathi)

निष्कर्ष (My Favourite Game Kabaddi Essay In Marathi)

कबड्डी या खेळाबद्दल अनेकांना महिती आहे मात्र हा खेळ आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टीची शिकवण देऊन जातो. एकता, जिद्द, चकाटी हे अतिशय महत्वाचे गुण आपल्याला या खेळामुळे कळतात. या विषयावरील निबंध कसे वाटले याबाबत नक्की प्रतिक्रिया कळवा.(My Favourite Game Kabaddi Essay In Marathi, Essay On Kabaddi In Marathi, Essay On My Favourite Game Kabaddi In Marathi, Kabaddi Information In Marathi
Essay
)

हे पण वाचा (My Favourite Game Kabaddi Essay In Marathi)

Next Story