Janmarathi

Video: तिने सर्वात सोपा झेल सोडला आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात फक्त ९ धावा केल्या पण हिरोपंती बघा.......!

Video: तिने सर्वात सोपा झेल सोडला आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात फक्त ९ धावा केल्या पण हिरोपंती बघा.......!
X

Video: तिने सर्वात सोपा झेल सोडला आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात फक्त ९ धावा केल्या पण हिरोपंती बघा.......!

नको त्या हावभावा मुळे आणि आशा वृत्तीने आधीच अनेक महान खेळाडूंची कारकीर्द उद्ध्वस्त केली आहे. असे प्रकार आपण या अगोदर पण बघीतले आहेत. गुरुवारी महिला टी२० सेमी फायनलचा सामना ऑस्ट्रलिया आणि भारत यांच्यात झाला. त्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारत ५ धावांनी पराभूत झाला. टॉस जिंकून ऑस्ट्रलिया ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० ओव्हर मध्ये १७२ रन चे टार्गेट दिले. १७२ रनचा पाठलाग करत असताना भारताचा डाव १६७/८ वर समाप्त झाला.

सध्या सोशल मीडिया वर शेफाली वर्माचा एक विडिओ वायरल होत आहे. या सामन्यात १२ व्या ओव्हर मध्ये शेफाली ने बेथ मुनी ची कॅच घेतील. कॅच घेतल्या नंतर शेफाली ने जे हावभाव केले ते बघण्यासारखे आहेत. हा विडिओ पाहून नेटकरी कमेंट्स करत आहेत कि, या सामन्यात शेफाली ने ९ धावा केल्या आणि एक कॅच पण सोडली तरी पण हिरोपंती बघा. या कृत्यामुळे शेफाली वर्माला नेटकरी ट्रोल करत आहेत.

Next Story