Best Mileage Cars: १८ km/l पेक्षा जास्त मायलेज देण्याऱ्या कार......पहा फोटो !

Best Mileage Cars: १८ km/l पेक्षा जास्त मायलेज देण्याऱ्या कार......पहा फोटो !
१) रेनॉल्ट ट्रायबर: या यादीत रेनॉल्टची ७ सीटर कार रेनॉल्ट ट्रायबर पहिल्या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज १८.२ किलोमीटर प्रति लीटर आहे. ती ६.३३ लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत घरी आणली जाऊ शकते.
२. निसानची निसान मॅगनिटिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज २० किलोमीटर प्रति लिटर आहे. ही कार ५.९९ लाख रुपयांच्या किमतीत घरी आणली जाऊ शकते.
३. रेनॉल्टची Renault Kiger तिसर्या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज १८.२४ किलोमीटर प्रति लिटर आहे. ही कार १९ प्रकाराचे वेगवेगळे मॉडेल उपलब्ध आहेत. ही कार ६.५० लाख रुपयांच्या किमतीत घरी आणली जाऊ शकते.
४. टाटाची SUV कार टाटा पंच चौथ्या क्रमांकावर आहे. या कारचे ARAI प्रमाणित मायलेज १८.८ किलोमीटर प्रति लिटर आहे. ही कार ६ लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत घरी आणली जाऊ शकते.
५. पाचव्या क्रमांकावर ह्युंदाई ची हुंडई वेन्यू आहे. कंपनीने या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटसाठी १८.१ किलोमीटर प्रति लीटरचा दावा केला आहे. ही कार ७.६७ लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत घरी आणली जाऊ शकते.